*~-गर्व आहे मराठी असल्याचा + असलाच पाहिजे-~*

Community
Rating
Likes Talking Checkins
3 0
About *~-गर्व आहे मराठी असल्याचा + असलाच पाहिजे-~*
Description महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा
.
.
.
.
.
.
.
.
.
.

मराठीचा झेंडा..!!!

~//~//~//~//~//~//~//~//~//~//~//~//~//~///~/~//`//~//~//

न शिकवता
शिकलो शिवानितीचे धडे !
उच्चार जर कराल
शिवशब्दाचा तर
मृत हृदयही धडधडे !
अपमान जर कराल राजांचा
तर फाडून काढू खडे खडे !
शिवरायांच् या पुण्याईने मराठी पाऊल पडते पुढे.....!!!
Web site https://www.facebook.com/chikaneamol.maratha
Share

Reviews and rating

Avatar
Rate this community