होळकर राजघराण.

Nonprofit organization
Rating
Likes Talking Checkins
1010 0
About या Page मधून होळ्करानचे किल्ले,राजवाडे,वाडे आपल्या समोर मांडण्यचा प्रयत्न केलेला आहे.- जय मल्हार.
Description भारतामधील वैभवशाली इतिहासात होळकर राजघराण्याची उपेक्षित असलेली ठिकाणे कमी नाहीत.हि उपेक्षित असलेली ठिकाणे तथा होळकर कालीन अनेक वास्तू (उदा . किल्ले ,राजवाडे ,वाडे ,गढी ,बारावा ,नदी घाट ,समाधी,नाणी व अन्य वास्तू ) लोकांनपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. जर असेच होळकर कालीन तुम्हाला एखादे अज्ञान किवा उपेक्षित ठिकाण माहित असेल तर आम्हाला Message करून जरूर कळवा किवा संपर्क साधा . या Page मधून जर तुम्हाला काही शंका असल्यास नजरेस आणून दयावेत तसेच तुमच्याकडे काही नवीन कल्पना असल्यास सांगावे .तुम्ही संपर्क हि करू शकता…… राहुल वावरे(9766976761)

६ एप्रिल २०१२ रोजी होळकरांचा गौरवशाली इतिहास समजावा म्हणून राजमाता अहिल्या युवा प्रतिष्ठान,महाराष्ट्र या Group च्या अंतर्गत या Page ची सुरुवात केली.
Mission ** होळकर राजघराण या Facebook page ची उदिष्ट्ये :-

१.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी(ता.जामखेड जि.अहमदनगर) येथे दरवर्षी राणी अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त ३१ मे ला हजारो भारतभरातील होळकरांच्या गडकिल्ल्यांचे व लोक-कल्याणकारी कार्याचे फोटो व माहितिसहित प्रदर्शन भरवणे.यासाठी १ लाख रुपये यांचा फंड गोळा करण्याचे उदिष्ट असून,फंड गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे.

२.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती गावोगावी उत्साहात साजऱ्या होण्यासाठी प्रयत्न करणे .

३. Facebook या माध्यमातून होळकरांच्या गड किल्ल्यांचे व लोक-कल्याणकारी कार्यचे फोटो माहितीसाहित अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे .

४. सर्व होळकरांच्या गड किल्ल्यांचे व लोक-कल्याणकारी कार्याचा संग्रह या Faceook page द्वारे एकत्रित करणे .

To Join( Like ) Page होळकर राजघराण www.facebook.com/HolakaraRajagharana.
(एकच मागणी सोलापूर विद्यापीठाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर)
Phone 9766976761
Web site http://www.facebook.com/HolakaraRajagharana.
Share

Reviews and rating

Avatar
Rate this nonprofit organization