![]() |
ज्योतिष खजाना एक वरदानBusiness service |
||||||
---|---|---|---|---|---|---|---|
Rating |
|
||||||
About |
www.bhagyalikhit.com विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट ! |
||||||
Description |
प्रिय मित्रानो , ज्योतिष खजाना आपल्या प्रत्येकाच्या प्रोफाईलच्या ठेवणीत जरूर असावे असे एकमेव मराठी पेज. हे आपल्या सर्वांचे पेज आहे, आपण देखील या पेज वर आपणा कडे असलेली ज्योतिष विषयक किंवा आपल्या संस्कृती विषयक चांगली वाचनीय माहिती पोस्ट करून या खजाण्यात वाढ करू शकता. व सशक्त समाज उभारणीस मदत करू शकता. पोस्ट टाकण्यास येथे कसलेही बंधन नाही. (फक्त त्या पोस्ट मधील माहिती समाजाच्या हिताची व सर्वाना मार्गदर्शक अशी असावी. कोणत्याही जाती विषयक किंवा कोणाचे मन दुखावेल अशी नसावी. ) आम्ही ती माहिती आपल्या नावाने प्रकाशित करू.... आपल्या ज्योतिष खजाना या पेज चा मुळ उद्देश आपली भारतीय संस्कृती जपणे व तिचा प्रसार नि प्रचार करणे हा आहे. भारतीय संस्कृती आपल्या सर्व मित्रा पर्यंत पोहोचावी म्हणून आपण हि सहकार्य करावे. त्यासाठी आपणास या पेज वरील जो लेख आवडेल तो तुम्ही शेअर करावा, किंवा जो फोटो आपणास आवडला असेल तो आपल्या मित्रास tag करावा व आपल्या संकृतीचा प्रचार नि प्रसार करावा. म्हणजे आपल्या संस्कृतीची माहिती समाजातील सर्व थरातील लोकां पर्यंत पोहचण्यास मदत होईल. या पेज वर अशीच नवीन माहिती प्रत्येक वेळी टाकण्याचा मी जरूर प्रयत्न करेल !!!! हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा . अधिक माहिती साठी सम्पर्क : - विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com ( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! ) मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत ) Whats App नंबर- 080872 10963 हा नंबर आपल्या Whats App ग्रुप मध्ये समाविष्ट करा. ( Only for message ) मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! ) फेसबुक - https://www.facebook.com/bhagyalikhita.ekadipastambha/info धन्यवाद ! ll ओम दत्त चिले ओम ll आपला विश्वासु मित्र, सचिन खुटवड |
||||||
Phone | 99 21 52 55 57 | ||||||
Web site | www.bhagyalikhit.com/ | ||||||
Save Share |

Reviews and rating