शिवरथ यात्रा उत्सव समिती - महाराष्ट्र

 —
Rating
Likes Talking Checkins
32 547
About हिंदुस्थानातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा(किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड)
Description शिवरथ यात्रा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा !


जशी आपल्या विठ्ठलाची पालखी आपण काढ्तो ,
अगदी त्याच प्रेमाने , त्याच जोषात आपण
आपल्या लाडक्या देवाची म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराजांची पालखी यात्रा !

सदर यात्रा हि दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते

त्याची सुरुवात किल्ले शिवनेरी म्हणजेच महाराजांचे जन्मस्थळ येथून १ ल्या दिवशी निघून
५ व्या दिवशी ती किल्ले रायगड वरती म्हणजेच महाराजांचे समाधीस्थळ येथे आणून संपन्न केली जाते

यात्रेतील ५ दिवस म्हणजेच प्रत्येक धारकरयासाठी एक अविस्मरणीय क्षण असतो
गावांमध्ये जाऊन केलेला शिवरायांचा प्रचार
इतिहासाबद्दल जनजागृती , मर्दानी खेळ , शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम
ढोल ताशांचा गजर , इतिहासावरील व्याख्याने अशा आणि इतर अनेक प्रकारच्या कार्यक्रमांनी वातावरण
पूर्ण शिवमय होवून जाते !


किल्ले शिवनेरी -->

जुन्नर --> नारायण गाव --> मंचर -->
खेड / राजगुरू नगर --> आळंदी --> मुळशी --> देहू
--> चिखली --> thermax चौक --> शिवभक्ति चौक --> चिंचवड स्टेशन --> चाफेकर चौक -->डांगे चौक--> वाकड --> हिंजवडी --> मान --> घोड्वडे
फाटा --> पिरंगुट --. पौड --> मुळशी (तामिनी घाट) --> निजामपूर -->माणगाव ( मुंबई गोवा highway ) --> लोणेरे --> महाड -->पाचाड -->

किल्ले रायगड


सदर सोहळ्यात मुक्काम तसेच नाष्टा आणि जेवण या सर्व गोष्टींची मोफत सोय केली जाते
Mission छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार घर घरांत आणि लोकांच्या मना मनांत पोहोचविणे
Phone 9870333382, 9168804195
Web site http://www.sahyadripratishthan.com
Share

Reviews and rating

Avatar
Rate this community organization