"(;-शेवटचं एकदाच मला भेटशील का ?shevatche ekdache mala bhetshil ka ?-".

 —
Rating
Likes Talking Checkins
60 0
About LIKE & Share This Page if you LIKE it █║▌│█│║▌║││█║▌│║█║▌ © Official Facebook™ page ✔ Help us for Grow . Like ✔ Tag ✔ Share ✔
Description आजही आठवतात ते क्षण,

तुझ्या सहवासातले,

कधी मी नजर चोरलेले,

तर कधी तू लपून पाहीलेले,

आजही आठवतात ते
क्षण ,

तुझ्या बरोबर भांडलेले,

तुझ्यावर रुसलेले,

तुझ्यावर कळत नकळत प्रेम केलेले,

आजही आठवतात ते क्षण,

खोटे नाटे सांगून अश्रू पुसलेले,

हातात हाथ घेऊन समजावलेले,

उगीच दिलासा देत मिठीत घेतलेले,

आजही आठवतात ते क्षण,

तुझ्या सहवासातले...
Share

Reviews and rating

Avatar
Rate this community